For a better experience please change your browser to CHROME, FIREFOX, OPERA or Internet Explorer.
आदित्य ठाकरे यांची संपत्ती: हिऱ्यांचं कडं, BMW आणि बरंच काही | Property Of Aditya Thackeray

आदित्य ठाकरे यांची संपत्ती: हिऱ्यांचं कडं, BMW आणि बरंच काही | Property Of Aditya Thackeray#AdityaThackerayAssets #आदित्यठाकरे #शिवसेना
ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलीये.

आपला उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे यांनी दिलेल्या माहितीमुळे किमान आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीचे तपशील लोकांसमोर आले आहेत. उमेदवारी अर्जासोबत आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.

आदित्य ठाकरे ठाकरे यांची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 16 कोटी 5 लाख 12 हजार 172 रूपये एवढी आहे.

आदित्य ठाकरेंकडे एकूण जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख 5 हजार 258 रूपये एवढी आहे.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.fb.com/bbcnewsmarathi/


source

leave your comment


Your email address will not be published. Required fields are marked *

Top